Trending Mangalsutra Designs: सिंपल टू मॉडर्न, कोणते मंगळसूत्र तुमच्यासाठी सर्वात बेस्ट?

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

मंगळसूत्र निवडताना ते योग्य पद्धतीचं लूकवर मॅचिंग असणं महत्वाचं आहे. मंगळसूत्र हे तुमच्या स्टाईल, सण समारंभासाठी वापरणार आहात त्यावरून ठरवू शकता.

mangalsutra

ऑफिस वेअर मंगळसूत्र

ऑफिस वेअरसाठी लहान आणि नाजूक मंगळसूत्र बेस्ट आहे. डायमंड मंगळसूत्राची सध्या क्रेझ आहे.

mangalsutra

वेस्टर्न लूक मंगळसूत्र

जिन्स- टॉप, गाऊन, ड्रेस वेस्टर्न आऊटफिटसाठी तुम्ही स्टायलिश अमेरिकन डायमंड, सिंगल स्टोन मंगळसूत्र निवडू शकता.

mangalsutra | google

पारंपारिक लूक मंगळसूत्र

तुम्ही मराठमोळा पांरपारिक लूक केला असेल तर पारंपारिक कोल्हापूरी साज तसेच वाटी मंगळसूत्र परिधान करू शकता.

mangalsutra | Google

ब्रेसलेट मंगळसूत्र

ज्या महिलांना गळ्यात मंगळसूत्र घालणे आवडत नाही ते हातात मंगळसूत्राचे ब्रेसलेट घालू शकता हा एक युनिक पॅटर्न आहे.

Bracelet Mangalsutra Designs

रोझ गोल्ड मंगळसूत्र

रोझ गोल्ड मंगळसूत्र तुम्ही ट्रेडिशनल आणि एथनिक दोन्ही आऊटफिटवर निवडू शकता. नाजूक साखळी आणि मध्यभागी एखादा छोटा 'सॉलिटेअर' डायमंड असते.

mangalsutra

next: Daily Use Saree Designs: डेली युजसाठी 5 ट्रेडिंग साडी डिझाईन्स

येथे क्लिक करा...