Manasvi Choudhary
आजकाल महिलांच्या नाकात घालण्याच्या नोज पिनच्या अनेक डिझाईन्स मिळतात. ट्रेडिशनल ते मॉडर्न कोणत्याही लूकवर उठून दिसतील अश्या ५ नोज पिन डिझाईन्स पाहूया.
सिंगल स्टोन नोज पिनमध्ये नाजूक खडा असतो. ट्रेंडी आणि हटके लूकसाठी तुम्ही ही नोज पिन ट्राय करू शकता.
सध्या खड्यांच्या नोज पिन मुली व महिला पसंत करतात खड्यांच्या नोज पिन तुम्ही घेऊ शकता. पाचू आणि डायमंड वर्क केलेल्या या नोज पिन खुपच सुंदर दिसतात.
मराठमोळ्या लूकसाठी तुम्ही खास फ्लोरल डिझाइन नोज पिन निवडू शकता या नोज पिन तुम्ही एथनिक लूकवर घालू शकता.
महाराष्ट्रीयन नथ ही महिलांसाठी अत्यंत महत्वाचा दागिना आहे. यामध्ये पारंपारिक मोत्याची नथ ही कायमच ट्रेडिंगमध्ये असते.
साऊथ इंडियन स्टाईल 'मूकुथी' हा पारंपारिक नाकातील नथ, दागिना आहे जो तामिळनाडू आणि केरळमधील स्त्रिया घालतात. मूकुथीमध्ये खड्यांचे, मोत्याचे डिझाइन्स असतात.
ट्रेडिशनल ते मॉडर्न लूकसाठी तुम्ही या 5 नोजपिन ट्राय करू शकता. तुमचा लूक सुंदर दिसेल.