Kundan Mangalsutra Designs: कुंदन मंगळसूत्राच्या 5 ट्रेडिंग डिझाईन्स, तुमचा लूक दिसेल भारी

Manasvi Choudhary

कुंदन मंगळसूत्र

कुंदन मंगळसूत्र हे पारंपारिक दागिन्याचा प्रकार आहे. महिलांना मराठमोळ्या लूकवर कुंदन मंगळसूत्र घालायला आवडते.

Kundan Mangalsutra

हटके डिझाईन्स

कुंदन मंगळसूत्रामध्ये अनेक डिझाईन्स आहेत ते तुम्ही खास निवडू शकता.

Kundan Mangalsutra

 कुंदन डायमंड मंगळसूत्र

रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिससाठी साधे पण स्टायलिश मंगळसूत्र हवे आहे, त्यांनी काळ्या मण्यांमध्ये लहान कुंदन डायमंडचे पेंडट निवडावे.

Kundan Mangalsutra

चंद्रकोर कुंदन मंगळसूत्र

नऊवारी किंवा पैठणी साडीवर  चंद्रकोर कुंदन मंगळसूत्र सुंदर दिसते. यावर मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये  पांढरे कुंदन आणि खाली छोटे मोती असतात.

Kundan Mangalsutra

लांब लड आणि हेवी कुंदन पेंडंट

लेयर्ड चैन मंगळसूत्रामध्ये मोठे, जड कुंदनचे पेंडंट असते. पेंडंटमध्ये अनेकदा हिरवे किंवा लाल खडे तुम्ही डिझाईन्स करून घेऊ शकता.

Kundan Mangalsutra

टेम्पल कुंदन मंगळसूत्र

यात दाक्षिणात्य 'टेम्पल ज्वेलरी' आणि राजस्थानी 'कुंदन' पेंडंटवर देवांच्या प्रतिमा आणि आजूबाजूला कुंदनचे नक्षीकाम असते.

Kundan Mangalsutra

next: Mangalsutra Desingn: 'नो पेंडंट' मंगळसूत्राच्या 5 हटके डिझाईन्स, कोणत्याही साडीवर उठून दिसतील

Mangalsutra Pendant Design
येथे क्लिक करा..