Manasvi Choudhary
सध्या मंगळसूत्र डिझाईन्समध्ये अनेक नवनवीन पॅटर्न्स आले आहेत. डायमंड, पेंडंट, डिझाईन, चैन असे अनेक मंगळसूत्राचे पॅटर्न तुम्ही निवडू शकता.
मंगळसूत्रामध्ये पेंडंट डिझाईन्स तुम्ही निवडू शकता. स्टायलिश पॅटर्नमध्ये या डिझाईन्स आहेत.
काळे मनी चैन मंगळसूत्रामध्ये काळे मनी आणि सोन्याची किंवा सोनेरी रंगाची चैन असते.
नाजूक चैन मंगळसूत्रामध्ये तुम्ही पेंडंटऐवजी डबल लेयर्ड चैन डिझाईन खास बनवून घेऊ शकता हे युनिक पॅटर्न तुम्ही निवडू शकता.
इंडो वेस्टर्न स्टाईल वर तुम्ही इन्फिनिटी स्टाईल मंगळसूत्र निवडू शकता. हे मंगळसूत्र ऑफिससाठी बेस्ट पर्याय असेल.
डायमंड मंगळसूत्र डिझाईन तुम्ही निवडू शकता. सिंगल स्टोन डायमंड मंगळसूत्रामध्ये अधिक सुंदर दिसतो यामध्ये तुम्ही रंगीबेरंगी डायमंड वापरू शकता.
कोणत्याही स्टाईलवर सूट होणारे हे मंगळसूत्र अत्यंत हलक्या वजनाचे असते. युनिक पॅटर्नमधील मंगळसूत्र अधिक सुंदर दिसते.