Scalp Itching Home Remedies: डोक्याला सारखी खाज येतेय? मग घरीच करा 5 सोपे उपाय

Manasvi Choudhary

डोक्याला खाज येणे

डोक्याला खाज येणे ही अत्यंत त्रासदायक समस्या आहे. धूळ, कोंडा किंवा टाळूच्या कोरडेपणामुळे डोक्याला सारखी खाज येते.

Scalp Itching Home Remedies

घरगुती प्रभावी उपाय

तुम्हाला डोक्याला सतत खाज येत असेल तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

Scalp Itching Home Remedies

अॅपल सायडर व्हिनेगर लावा

डोक्याला खाज येत असेल तर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करून हे तुम्ही टाळूवर लावा आणि केस धुवा.

Scalp Itching Home Remedies

कोरफड गर लावा

कोरफडचा गर काढून तुम्ही टाळूवर लावा आणि २० मिनिटे ठेवा नंतर केस धुवा यामुळे टाळूला थंडावा मिळतो.

Scalp Itching Home Remedies

खोबरेल तेल आणि लिंबू मिक्स करून लावा

खोबरेल तेल कोमट करून त्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि टाळूवर लावा यामुळे केसांतील कोंडा कमी होतो.

Scalp Itching Home Remedies

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा नैसर्गिक उपाय म्हणून गुणकारी आहे. बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून ही पेस्ट टाळूवर लावा आणि केस धुवा यामुळे फंगल इन्फेक्शन कमी होतो.

कडुनिंबाची पाने

कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून हे पाणी तुम्ही केस धुण्यासाठी वापरा यामुळे केसांना खाज येणे कमी होईल.

Scalp Itching Home Remedies

NEXT: Attractive Womens Qualities: आकर्षक दिसणाऱ्या महिलांमध्ये कोणते गुण असतात?

येथे क्लिक करा...