Kudi Designs: मराठमोळ्या कुड्यांच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीवर शोभून दिसतील

Manasvi Choudhary

कुडी कानातले

पारंपारिक साडीलूकवर कुडी कानातले शोभून दिसतात. कुडी कानातल्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स तुमच्या लूकची शोभा वाढवतील.

Kudi Designs

पारंपारिक मोत्याची बुगडी

नऊवारी साडीवर बुगडीशिवाय लूक पूर्ण होत नाही. पण आता साध्या बुगडीऐवजी 'चाँदबाली' स्टाईल मोत्याची बुगडी ट्रेंडमध्ये आहे.

Kudi Designs

मॅट गोल्ड फिनिश झुमके

 नऊवारी किंवा काठपदराची साडीवर मॅचिंग तुम्ही मॅट गोल्ड फिनिश असलेले कोल्हापुरी साज डिझाईनचे झुमके निवडा.

Kudi Designs

नथ डिझाईन कानातले

नाकातल्या नथीसारखेच डिझाईन त्यावर लाल खडा आता कानातल्या कुंड्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

Kudi Designs

टेम्पल ज्वेलरी कुडी

नऊवारीवर दाक्षिणात्य  लूक करायचा असल्यास लक्ष्मी किंवा कमळाचे कोरीव काम असलेल्या 'टेम्पल ज्वेलरी' कुंड्या निवडू शकता.

कानसाखळी कुडी

लग्नसमारंभात मराठमोळा साज करायचा असल्यास तुम्ही 'कानसाखळी' असलेल्या कुड्या कानातले निवडू शकता.  या डिझाईनमध्ये कुड्याच्या कानातल्यांना केसांपर्यंत मोत्याची किंवा सोनेरी साखळी लावू शकता.

Kudi Designs | GOOGLE

हटके लूक

मराठमोळ्या साडीलूकवर तुम्ही या प्रकारचे कानातले निवडून पारंपारिक लूक करू शकता.

Kudi Designs

next: टॉप १० ट्रेडिंग ब्लाऊज डिझाईन्स, नवरीचा लूक दिसेल भारी

येथे क्लिक करा...