वटपौर्णिमेनिमित्त साडीवर खुलून दिसतील 'या' 5 लेटेस्ट नथ डिझाइन्स

Manasvi Choudhary

नथ

नथ हा महिलांच्या साजश्रृंगारातील महत्वाचा दागिना आहे. वटपौर्णिमा या सणाला महिला खास मराठमोळा लूक करतात.

Nath Designs

नथ डिझाईन्स

यंदा वटपौर्णिमेनिमित्त तुम्ही देखील नाकात नथ घालायचा विचार करत असाल तर या 5 नथीच्या डिझाईन्स नक्की ट्राय करा.

nath design

पेशवाई नथ

पेशवाई नथ हा नथीचा सर्वात जुना प्रकार आहे. पांढरे शुभ्र मोती, मध्यभागी लाल-गुलाबी खडा आणि खाली लटकणारा मोत्याचा तुरा ही या नथीची ओळख आहे.

Peshwai Pearl Nath

कारवारी नथ

कारवारी नथ ही आकाराने थोडी लहान आणि गोलाकार असते. ज्यांना नाकात जास्त मोठी नथ घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी कारवारी नथ हा एक परफेक्ट आहे.

Karwari Nath Design

कोल्हापुरी नथ

कोल्हापुरी नथीमध्ये मोत्यांसोबतच सोन्याचे नाजूक नक्षीकाम केलेले असते. इंडोवेस्टर्न लूकवर या नथ अधिक उठून दिसतात.

Kolhapuri Nath Designs

'प्रेसिंग नथ'

ज्या महिलांचे नाक टोचलेले नसते अश्यासाठी प्रेसिंग नथ हा पर्याय बेस्ट आहे. बाजारात प्रेसिंग नथीच्या अनेक डिझाईन्स उपलब्द आहेत.

Pressing Nath

ऑक्सिडाईज्ड आणि चांदीची नथ

आजकाल ऑक्सिडाईज्ड किंवा चांदीच्या नथीची क्रेझ आहे अनेक मुली या नथ घालतात. तुम्हीदेखील वटपौर्णिमेला सुती, लिनन किंवा काठपदर सिल्क साडी नेसली असेल तर चांदीची नथ घालू शकता.

Silver Nath

next: लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Vat Purnima 2026
येथे क्लिक करा...