Siddhi Hande
प्रत्येक स्त्रीला साजश्रृंगार हा शोभून दिसते. स्त्रियांच्या अंगावर दागिने खूप सुंदर दिसतात.
स्त्रियांच्या पायातील पैंजण आणि जोडवीमुळे पायाची शोभा वाढते.
सध्या पैंजणांचे वेगवेगळे डिझाइन्स आले आहेत. यामध्ये वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात.
सध्या खूप मिनिमल एकदम सिंपल डिझाइनचे पैंजण पाहायला मिळतात. यामध्ये फक्त एक सिंपल डिझाइन असते.
फुलांचे डिझाइन असलेले पैंजण घालण्याची सध्या फॅशन सुरु आहे. कमळाच्या आकाराची डिझाइन असलेले पैंजण चांगलेच ट्रेंडमध्ये आहे.
एक सिंपल चैन असलेले अँकलेटदेखील छान दिसते. यामध्ये एखादं पेडंट छान दिसतं.
तुम्ही चांदीच्या पैंजणात डायमंडचे डिझाइनदेखील निवडू शकतात. पैंजणाच्या चैनला डायमंडचे वर्क केलेले असते.
पारंपारिक डिझाइनच्या मंगळसूत्राचा ट्रेंड कधीच जात नाही. यामध्ये जाडसर चैन पाहायला मिळते.