Pakistani Bangles Designs: हिरे, लटकन आणि घुंगरू; पाकिस्तानी बांगड्यांच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स, तुम्हीही नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

पाकिस्तानी बांगड्या

पाकिस्तानी बांगड्या या भरगच्च डिझाईन, लटकन आणि कलाकुसरीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत.

Pakistani Bangles Designs

पाकिस्तानी बांगड्या पॅटर्न्स

पाकिस्तानी बांगड्यांचे अनेक हटके पॅटर्न्स आहेत जे तुम्ही सण, लग्नकार्य किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी घालू शकता.

Pakistani Bangles Designs

कुंदन आणि हिरे वर्क

पाकिस्तानी बांगड्यांना हिरे आणि कुंदन असतात तसेच बांगड्यांवर बारीक नक्षीकाम केलेले असते.

Pakistani Bangles Designs

घुंगरू मोतीवर्क बांगड्या

बांगडीच्या खालच्या बाजूला लहान नाजूक झुमके किंवा मोत्यांचे लटकन असतात लग्न, तसेच डिझायनर कपड्यांवर या बांगड्या शोभून दिसतात.

Pakistani Bangles Designs

मीनाकारी बांगड्या

बांगडीवर हाताने 'मीनाकारी' केली जाते आणि त्यावर रंगीबेरंगी खडे बसवलेले असतात. या बांगड्या मल्टीकलर असल्याने कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर सहज मॅच होतात.

Pakistani Bangles Designs

वेलवेट सेट बांगड्या

ड्रेसच्या रंगांनुसार तुम्ही वेलवेट च्या बांगड्याचा सेट बनवू शकता.  अनारकली सूट किंवा शरारावर या बांगड्या सुंदर दिसतात.

Pakistani Bangles Designs

मॅचिंग बांगड्या

पाकिस्तानी बांगड्या घेताना तुमच्या ड्रेसला मॅचिंग होतील अश्या बांगड्यांचा सेट तुम्ही करू शकता. या बांगड्या खुप सुंदर दिसतात.

Pakistani Bangles Designs

next: Sleevless Blouse Design: कोणत्याही साडीवर उठून दिसेल स्लिव्हलेज ब्लाऊज, हे ५ ट्रेडिंग पॅटर्न

येथे क्लिक करा...