Moti Kudi Earings: मोत्यांच्या कुड्यांच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीवर शोभून दिसतील

Manasvi Choudhary

मोत्याची कुडी

मोत्यांच्या कुड्या हा पारंपारिक दागिन्यातील प्रकार आहे. मोत्याची कुडी घालायला महिलांना फार आवडते.

Moti Kudi Earings

कुडी कानातले

पारंपारिक साडीलूकवर कुडी कानातले शोभून दिसतात. कुडी कानातल्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स तुमच्या लूकची शोभा वाढवतील.

Moti Kudi Earings

पारंपारिक कुडी डिझाईन्स

पारंपारिक कुडी डिझाईन्समध्ये एक मोठा मोती आणि त्याच्या भोवती लहान ७-८ मोती अत्यंत नाजूकपणे गुंफलेले असतात. ही डिझाईन लोकप्रिय आहे.

Moti Kudi Earings

खड्याचे कानातले

चमकीचा खडा असलेला मोत्याची कुडी डिझाईन तुम्ही निवू शकता यामध्ये तुम्ही रंगीत लाल आणि हिरवा खडा घ्या.

Kudi Designs

झुमका स्टाईल कुडी

ज्यांना फक्त गोल कुड्या नको आहेत, त्यांच्यासाठी वरच्या बाजूला छोटी मोत्यांची कुडी असते आणि खालच्या बाजूला एक लहान मोत्याचा किंवा सोन्याचा झुमका लटकलेला असतो.

Moti Kudi Earings

चाफेकळी कुडी डिझाईन्स

फुलांच्या पाकळ्यांसारखी आकार असलेली कुडी डिझाईन्स अत्यंत नाजूक आणि सुंदर असते मुलींसाठी हा प्रकार युनिक डिझाईन आहे.

Moti Kudi Earings

मॅट गोल्ड फिनिश झुमके

 नऊवारी किंवा काठपदराची साडीवर मॅचिंग तुम्ही मॅट गोल्ड फिनिश असलेले कोल्हापुरी साज डिझाईनचे झुमके निवडा

Moti Kudi Earings

next: How To Get Rid Of Dark Lips Naturally: काळे ओठ गुलाबी कसे करायचे? फॉलो करा या 3 सोप्या स्टेप्स

Dark Lips Care
येथे क्लिक करा...