How To Get Rid Of Dark Lips Naturally: काळे ओठ गुलाबी कसे करायचे? फॉलो करा या 3 सोप्या स्टेप्स

Manasvi Choudhary

गुलाबी आणि मऊ ओठ

काळे किंवा काळवंडलेले ओठ पुन्हा गुलाबी आणि मऊ करण्यासाठी महागड्या लिपबामऐवजी घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

Dark Lips Care

सोप्या टिप्स करा फॉलो

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी खालील ३ सोप्या स्टेप्स आठवड्यातून दोनदा फॉलो करा

Black Dark Lips

साखर आणि मध स्क्रब

साखर आणि मध यांचा स्क्रब ओठांवर केल्याने ओठांचे रक्ताभिसरण सुधारते आणि काळवंडलेली त्वचा निघून जाते.

Dark Lips Care | yandex

लिंबू आणि मध लिप मास्क

लिंबू आणि मध याचा लिप मास्क तुम्ही लावा यामुळे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम होतील.

Dark Lips Care | yandex

ओठांना लावा खोबरेल तेल

स्क्रब आणि पॅक लावल्यानंतर ओठांना हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. रात्री झोपताना ओठांवर खोबरेल तेल किंवा कोरफड लावा

Dark Lips Care | yandex

भरपूर पाणी प्या

दिवसात भरपूर पाणी प्या यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि ओठ कोरडे आणि काळे पडणार नाही.

Dark Lips Care | Yandex

ओठ चाटणे टाळा

ओठांना वारंवार जीभ लावल्याने लाळेतील एन्झाइम्समुळे ओठ अधिक कोरडे आणि काळे होतात.

lips care

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: अस्सल मराठमोळं सौंदर्य, रिंकू राजगुरूचे हे 5 फोटो पाहून तुम्हीही व्हाल 'सैराट'

येथे क्लिक करा..