Manasvi Choudhary
मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू.
रिंकूने तिच्या मेहनतीच्यावर जोरावर इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. अनेक चित्रपटात रिंकूने भूमिका साकारल्या आहेत.
सैराट हा रिंकूचा पहिला चित्रपट होता या चित्रपटातच रिकूंला मोठी प्रसिद्धी मिळाली.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रिंकूची फॅनफॉलोविंग मोठी आहे. इन्स्टाग्रामवर रिंकूचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावर रिंकू व्हिडीओ, फोटो आणि तिच्याविषयीची माहिती देत चाहत्यांच्या संपर्कात असते.
या फोटोतील रिंकूचं मराठमोळं सौंदर्य पाहून तुम्हीही देखील तिच्या सौंदर्याचे कौतुक कराल.
या फोटोशूटसाठी रिंकूने हिरव्या बांगड्या, गळ्यात हार आणि केसांची स्टाईल केली आहे.