Face Yoga Exercises for Double Chin: डबल चिन कमी करण्यासाठी घरीच करा 5 सोपे फेस योगा

Manasvi Choudhary

फेस योगा

चेहऱ्यावर साठलेली अतिरिक्त चरबी आणि डबल चिन घरच्या घरी तुम्ही घालवू शकता यासाठी तुम्हीला योगा करायचा आहे.

Face Yoga Poses

चेहऱ्यावरची चरबी कमी होते

दररोज फक्त १० मिनिटे 'फेस योगा केल्यास चेहऱ्यावरची चरबी कमी होते.

Face Yoga Poses

फिश फेस योगा

फिश फेस योगा केल्याने गाल आतल्या बाजूने ओढून माशासारखा चेहरा करा. या स्थितीत ५-१० सेकंद राहा आणि मग सोडा. यामुळे गालांचे आणि मानेचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे तिथली चरबी कमी होण्यास मदत होते

Face Yoga Poses

स्काय किस योगा

स्काय किस योगामध्ये मान हळूहळू पाठीमागे झुकवून वरती पाहा ओठ आत बाहेर करून आकाशाला किस करा हा योगा केल्याने तुमच्या जबड्याच्या खाली असलेल्या स्नायूंवर काम करते आणि डबल चिन ओढली जाऊन कमी होते.

Face Yoga Poses

लायन पोज

लायन पोजमध्ये तोंड पूर्ण उघडा आणि आपली जीभ जितकी शक्य असेल तितकी बाहेर काढा. डोळे मोठे करून समोर पहा. १० सेकंद श्वास रोखून धरा आणि मग सामान्य व्हा.

Face Yoga Poses

 टंग स्ट्रेच योगा

 टंग स्ट्रेच योगासनामध्ये डोके सरळ ठेवा. आता तुमची जीभ बाहेर काढा आणि ती नाकाला टेकवण्याचा प्रयत्न करा ५ सेकंद थांबा.

Face Yoga Poses

मान सरळ ठेवा

मोबाईल वापरताना किंवा लॅपटॉपवर काम करताना मान वाकवू नका, यामुळे डबल चिन वाढते.

Face Yoga Poses

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Navra- Bayko Realtionship: नवऱ्यापासून या 5 गोष्टी कधीच लपवू नका, नात्यात होईल मोठा विश्वासघात

येथे क्लिक करा...