Saam Tv
पाडव्याला सगळ्या महिला पारंपारिक पद्धतीने संपुर्ण साज परिधान करतात.
यंदाचा पाडवा ३० मार्च रोजी असणार आहे.
सजण्यासाठी सुवासिंनीना नविन दागिने त्यांच्या नविन डिझाइनची विविधता पाहायची असेल तर तुम्ही पुढील मंगळसुत्र पाहू शकता.
मंगळसूत्र म्हटलं तर त्याला पेंडंट किंवा वाट्या आल्याच.
पण सध्या मात्र टेम्पल डिझाइन मंगळसूत्र पेंडंटची खूप क्रेझ आहे.
सध्या मार्कटमध्ये मंगळसुत्राच्या पेंडंटमध्ये टेम्पल मंगळसूत्र पाहायला मिळतात.
तुमच्या संपुर्ण लुक या ठळक मंगळसूत्रानी उठून दिसू शकतो.
वाट्यांचे मंंगळसूत्र हे फार पुर्वीपासून वापरले जाणारे मंगळसुत्र आहे.