नवरीला लग्नात घेण्यासाठी 5 भन्नाट उखाणे, जे ऐकून सर्वजण करतील कौतुक

Manasvi Choudhary

लग्न

लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. लग्नात मुलींना उखाणे घेण्याची जुनी परंपरा आहे.

hindu wedding rituals

उखाणे

तुम्हालाही लग्नामध्ये उखाणे घ्यायचे असतील तर ५ उखाणे तुम्ही नक्की ट्राय करा.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides

हिरव्या चुड्याची खणखण, गळ्यात मंगळसूत्राचा साज,

... रावाचं नाव घेते, तुमच्यासाठी खास.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides | Saam tv

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा,

... रावांची साथ मिळाली, हाच भाग्योदय खरा.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides | Saam Tv

गुलाबाच्या फुलाचा दरवळतो सुगंध,

... रावांच्या सोबतीने जुळला गोड छंद.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides | Google

गुलाबाच्या झाडाला, फुले येतात दाट,

... रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides | Google

सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,

... रावांचे नाव घेते साथ जन्मासाठी.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides | canva

NEXT: महिलांसाठी सॅटिन साड्यांचे लेटेस्ट 5 डिझाईन्स

Satin Saree
येथे क्लिक करा...