महिलांसाठी सॅटिन साड्यांचे लेटेस्ट 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

सॅटिन साडी

महिलांमध्ये सध्या सॅटिन साड्यांची क्रेझ पाहायला मिळते. वजनाला हलकी, मऊ आणि साडीवरील चमक यामुळे या साड्यांना विशेष पंसती आहे.

Satin Saree Designs

सॅटिन साडी

ऑफिस पार्टी, संगीत आणि छोट्या- मोठ्या कार्यक्रमांना महिला सॅटिनच्या साड्याची निवड करतात. सॅटिनच्या साड्यांचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स कोणते आहेत ते जाणून घ्या.

Satin Saree Designs

प्लेन ग्लॉसी सॅटिन साडी

संपूर्ण प्लेन पण चमकदार सॅटिन साडी आणि डिझायनर ब्लाऊज हा लूक सध्या ट्रेडमध्ये आहे.

Silk Saree Blouse Designs

सिक्वेन बॉर्डर सॅटिन साडी

संपूर्ण साडी चमकदार न ठेवता केवळ काठावर बारीक सिक्वेन असलेली सॅटिन साडी अत्यंत एलिगंट दिसते. नाईट पार्टी, संगीत किंवा कॉकटेल इव्हेंटमध्ये ही साडी ग्लॅमरस लूक देते.

Sequin Border Satin Saree | pinterest

ओम्ब्रे शेडेड सॅटिन साडी

एकाच साडीत फिकट ते गडद असे दोन रंग असतात ज्याला ओम्ब्रे सॅटिन साडी म्हणतात. ही साडी तरुणी व महिलांमध्ये प्रचंड ट्रेंडमध्ये आहे.

Ombre Shaded Satin Saree

लेस बॉर्डर सॅटिन साडी

नाजूक मोती, कटदाणा किंवा घुंगरू लेस बॉर्डर असलेली सॅटिन शिफॉन किंवा सॅटिन सिल्क साडी तुम्ही निवडू शकता.

Pearl & Cut-Dana Lace Border Satin

प्री-ड्रेप्ड रेडी-टू-वेअर सॅटिन साडी

तुम्हाला साडी नेसता येत नसेल तर तुम्ही प्री-ड्रेप्ड सॅटिन साडी निवडा. ही साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.

Pre-Draped Ready-to-Wear Satin Saree | pinterest

NEXT : हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असलेली पालकची भाजी कशी बनवायची?

Palak Bhaji Recipe
येथे क्लिक करा...