हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असलेली पालकची भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

हिरव्या पालेभाज्या

हिवाळ्यात बाजारात ताज्या आणि हिरव्यागार पालेभाज्या विकायला येतात. हिवाळ्यात आरोग्यासाठी पालकची भाजी फायदेशीर मानली जाते.

Spinach | yandex

पचायला सोपी

पालकची भाजी हिवाळ्यात आ पचायला सोपी आणि चविष्ट मानली जाते. पालकामध्ये फायबर, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

Spinach | pinterest

पालकची भाजी बारीक चिरून घ्या

पालकची भाजी बनवण्यासाठी पालकची पाने २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घ्या.

Spinach vegetable | yandex

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि हळद घालून फोडणी द्या. नंतर ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून खमंग परतून घ्या.

Fodni

पालक परतून घ्या

त्यानंतर त्यात बारीक चिरलेला पालक मिक्स करा आणि भाजीवर झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवून घ्या.

Spinach | yandex

मीठ घाला

भाजीत चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने भाजी बनवा.

salt | pinterest

NEXT: फोटोमध्ये फुलपाखरू ससा आणि माकड लपलेले आहेत, १० मिनिटांत शोधून दाखवा

Optical Illusion Challenge
येथे क्लिक करा...