लग्नात घेण्यासाठी 5 सोपे मराठी उखाणे

Manasvi Choudhary

लग्नाचा सीझन

सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये लग्नविवाह पार पडतात.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides

पारंपारिक परंपरा

लग्नसोहळा म्हटलं की अनेक पारंपारिक प्रथा- पद्धती केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे उखाणा. लग्नात नवरी मुलीला उखाणा घेण्याची परंपरा आजही सुरू आहे.

hindu wedding rituals

उखाणे

तुम्हालाही लग्नात खास उखाणे घ्यायचे असतील तर खालील ५ उखाणे नक्की घ्या.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides | Saam tv

आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा,

.... रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides | Saam Tv

चाफा बोलेना, चाफा चालेना,

.... रावांचं, माझ्याशिवाय पानाच हलेना.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides | Google

गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खूण,

.... रावांची बायको,मी... सून.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides | canva

लेक कोणाची...ची, सून कोणाची...ची,

आणि राणी कोणाची, .... रावांची.

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides

चांदीच्या परातीत, सोन्याची नाणी,

.... रावांचे नाव घेते, मी त्यांची राणी

Simple Marathi Wedding Ukhanas for Brides | canva

NEXT: महिलांसाठी मुनिया पैठणी साडीच्या लेटेस्ट डिझाईन्स, 5 पॅटर्न्स

Munia Paithani Saree Designs
येथे क्लिक करा..