Traditional Sarees: ऐनवेळी साडी निवडताना गोंधळ होतोय? या ५ प्रकारच्या साड्या ठेवा कपाटात; आयुष्यभर नेसा अन् दिसा रॉयल

Sakshi Sunil Jadhav

लग्न सोहळा

लग्न सोहळ्यांमध्ये अनेक गृहीणींना कोणती साडी नेसावी? हा प्रश्न पडतो. पण आता पुढील माहितीत तुमची समस्याच कमी होणार आहे.

traditional Maharashtrian sarees

साड्यांचे ५ प्रकार

तुम्ही पुढील ५ प्रकारच्या साड्या तुमच्या कपाटात ठेवल्याने ऐनवेळी तुम्हाला कोणत्या रंगाची किंवा कोणत्या कापडाची, डिझाइनची साडी नेसायची हा प्रश्न पडणार नाही.

traditional Maharashtrian sarees

महिलांच्या समस्या

बऱ्याच महिलांकडे कपाटात खूप साड्या असतात. पण तुम्हाला माहितीये का? काही प्रकारच्या कापड्याच्या साड्या खूप टिकाऊ असतात.

5 Types of Sarees

सुंदर साड्यांचे कलेक्शन

तुम्ही तुमच्या आवडत्या ब्लाउजसोबत या साड्या नेसू शकता. याने तुम्हाला एक रॉयल आणि उठावदार लुक नक्कीच मिळेल.

5 Types of Sarees

पैठणी साडी

पैठणी साडीचा पदर आणि बॉर्डरवर जरीकाम असतं. रेशमाने विणलेली साडी, त्यात मोर, कमळ आणि वेली असतात. जी तुम्हाला कोणत्याही सणाला किंवा घरातल्या आनंदाच्या सोहळ्यांमध्ये वापरता येऊ शकते.

Paithani Saree

करवत काठी साडी

करवत काठी साडी ही करवतीच्या दातांच्या बॉर्डर डिझाइनसाठी ओळखली जाते. कापसापासून बनवलेली, ती पारंपारिक सौंदर्य खुलवणारी साडी आहे. तुम्ही प्रवासातही ही साडी वापरु शकता.

Karwat kathi Saree

खणाची साडी

कोल्हापुरी खणाची साडी लग्न झालेल्या गृहीणींवर सगळ्यात जास्त खुलून दिसते. एकेकाळी फक्त ब्लाउजसाठी ही साडी वापरायचे. पण आत्ता स्कर्ट, बॅग्ज आणि अगदी पुरुषांच्या कपड्यांमध्येही परत येते.

Khan Saree Designs

हिमरु फॅब्रिक

पर्शियन स्टाइल रेशीम आणि कापसाची ही सुंदर साडी असते. ही तुम्हाला साडी तुम्हाला सगळ्यात उच्च पद असल्यासारखं भासवेल. ती मोठ्या कार्यक्रमांमध्ये वापरता येऊ शकते.

Himroo Fabric

सोलापूरी चादर

एकेकाळी कापसाच्या चादरीसाठी प्रसिद्ध असलेले सोलापूरचे हाताने विणलेले कापड हे साडीसाठी वापरले जाते. या कापडाच्या साड्या नक्कीच तुमच्यावर उठून दिसतील.

Solapuri Chadar

NEXT: Jio Recharge: Jio युजर्ससाठी खुशखबर! ₹448 मध्ये 84 दिवसांची वैधता

Jio 84 days plan
येथे क्लिक करा