Jio Recharge: Jio युजर्ससाठी खुशखबर! ₹448 मध्ये 84 दिवसांची वैधता

Sakshi Sunil Jadhav

जिओचा नवा रिचार्ज प्लान

Reliance Jio आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतींमध्ये अनेक रिचार्ज प्लान ऑफर करतं आहे.

Jio cheapest recharge

प्लानचे नाव

Jio यामधलाच एक ₹448 चा व्हॅल्यू रिचार्ज प्लान सध्या चर्चेत आहे. हा प्लान विशेषतः कॉलिंगसाठी फायदेशीर ठरतो.

Jio 84 days plan

प्लानची वैधता किती आहे?

Jio चा ₹448 रिचार्ज प्लान 84 दिवसांची वैधता देतो. कमी किमतीत जास्त दिवस चालणारा हा प्लान आहे.

Jio 84 days plan

अनलिमिटेड कॉलिंग

तुम्हाला या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा दिली जाणार आहे.

Jio 84 days plan

रोमिंग चार्ज नाही

₹448 च्या प्लानमध्ये नॅशनल रोमिंग पूर्णपणे मोफत आहे. वेगळा रोमिंग चार्ज लागत नाही.

Jio unlimited calling plan

SMS बेनिफिट्स

Jioच्या या प्लानमध्ये यूजर्सना एकूण 1,000 SMS मिळतात. जे वैधतेदरम्यान वापरता येतात.

Jio unlimited calling plan

इंटरनेट डेटा मिळतो का?

Jio च्या ₹448 रिचार्ज प्लानमध्ये इंटरनेट डेटा उपलब्ध नाही. हा प्लान फक्त कॉलिंग आणि SMS साठी आहे.

Jio unlimited calling plan

कोणासाठी फायदा?

ज्यांना फक्त कॉलिंगसाठी मोबाईल वापरायचा आहे, किंवा सेकंडरी नंबरसाठी हा प्लान उपयुक्त ठरतो.

Jio unlimited calling plan

कोणत्या कॅटेगरीत हा प्लान येतो?

हा प्लान Jio च्या Value Category अंतर्गत लिस्ट करण्यात आला आहे.

Jio unlimited calling plan

प्लान कुठे उपलब्ध आहे?

हा रिचार्ज प्लान MyJio App किंवा Jio च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Jio unlimited calling plan

रिचार्ज कसा करायचा?

प्रीपेड रिचार्ज सेक्शनमध्ये जाऊन Value Plans निवडून ₹448 चा प्लान अ‍ॅक्टिव्ह करता येतो.

Jio unlimited calls | google

NEXT: Post Office MIS: घरबसल्या मासिक उत्पन्न हवंय? 'हा' आहे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय; दरमहा ₹9,250 हमखास व्याज

Monthly Income Scheme
येथे क्लिक करा