Prajakta Mali: तुझ्यावर किती लिहावं आणि कसं लिहावं कळेना ग माझ्या शब्दांना...

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीत दमदार व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट अभिनयाने लोकप्रिय असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी.

Prajakta Mali | Instagram

प्रसिद्ध चित्रपट

प्राजक्ताने लोकप्रिय चित्रपटातून तिच्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.

Prajakta Mali | Instagram

मोठा चाहतावर्ग

प्राजक्ताची फॅनफॉलोविंग मोठी आहे. सोशल मीडियावर तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Prajakta Mali | Instagram

सौंदर्याने लक्ष वेधते

प्राजक्ताच्या तिच्या सुंदर सौंदर्याने नेहमीच लक्ष वेधून घेते.

Prajakta Mali | Instagram

साडी लूक

प्राजक्ताने उत्तरेचा बनारसी शालू परिधान केला ज्यामध्ये ती अत्यंत मनमोहक दिसते आहे.

Prajakta Mali | Instagram

दिलखेचक अदा

प्राजक्ताच्या साडीतील दिलखेचक अदा पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Prajakta Mali | Instagram

चाहत्यांकडून फोटोंवर प्रतिक्रिया

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंवर 'तुझ्यावर किती लिहावं आणि कसं लिहावं कळेना ग माझ्या शब्दांना...' अशी चाहत्याने कमेंट केली आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Janhvi Kapoor New Look: जान्हवी कपूरचा 'देवरा' चित्रपटातला फर्स्ट लूक पाहिलात का?

Janhvi Kapoor New Look | Social Media
येथे क्लिक करा...