Janhvi Kapoor New Look: जान्हवी कपूरचा 'देवरा' चित्रपटातला फर्स्ट लूक पाहिलात का?

Manasvi Choudhary

नवीन चित्रपट

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआर यांचा 'देवरा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Devara Movie | Social Media

मुख्य भूमिका

चित्रपटात सैफ अली खान आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Devara Movie | Social Media

फर्स्ट लूक व्हायरल

सोशल मीडियावर सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे.

Devara Movie | Social Media

या भूमिकेत दिसणार

चित्रपटामध्ये सैफ अली खान एका खलनायकाच्या भूमिकेत तर जान्हवी गावाकडील मुलीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Devara Movie | Social Media

हे सेलिब्रिटी दिसणार

जान्हवी कपूर आणि सैफ अली खानसह चित्रपटात प्रकाश राज, मेका श्रीकांत हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.

Devara Movie | Social Media

या दिवशी होणार रिलीज

देवरा हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे.

Devara Movie | Social Media

NEXT: Shruti Marathe: तू जणू चमचमणारी चांदणीच! मराठमोळं सौंदर्य फुललं

Shruti Marathe | Instagram
येथे क्लिक करा....