Shruti Marathe: तू जणू चमचमणारी चांदणीच! मराठमोळं सौंदर्य फुललं

Manasvi Choudhary

बहुभाषिक चित्रपट अभिनेत्री

मराठी, हिंदी, तमिळ आणि कन्नड अश्या बहुभाषिक चित्रपटांमध्ये झळकणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे

Shruti Marathe | Instagram

दमदार अभिनय आणि सौंदर्याने लोकप्रिय

आपल्या दमदार अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने श्रुतीने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Shruti Marathe | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर श्रुती चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही

Shruti Marathe | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

ग्लॅमरस आणि हॉट श्रुती नेहमी तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते.

Shruti Marathe | Instagram

सौंदर्य

जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात श्रुतीचं सौंदर्य आणखीणच फुललं आहे.

Shruti Marathe | Instagram

अॅवार्ड शोसाठी खास लूक

एका कार्यक्रमाच्या अॅवार्ड शोसाठी श्रुतीने हा खास लूक केला होता.

Shruti Marathe | Instagram

लेटेस्ट फोटो

श्रुतीचे लेटेस्ट हॉट फोटो पाहून नेटकऱ्यांनी लाईक्सचा जबरदस्त वर्षाव केला आहे.

NEXT:श्रध्दाचा मॉडर्न एथनिक लूक, साडीत हटके स्वॅग

येथे क्लिक करा...