Shraddha Kapoor: श्रध्दाचा मॉडर्न एथनिक लूक, साडीत हटके स्वॅग

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Shraddha Kapoor | Social Media

अभिनय आणि बोल्ड लूकने प्रसिद्ध

उत्कृष्ट अभिनय आणि बोल्ड लूकने सिने जगतात अगदी कमी वेळात श्रद्धाने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Shraddha Kapoor | Social Media

सुंदर अभिनेत्री

श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Shraddha Kapoor | Social Media

हटके लूक

नुकतेच जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटन सोहळ्याला श्रद्धाने हटके लूक केला होता.

Shraddha Kapoor | Social Media

मधुर आवाजासाठी खास ओळख

श्रद्धा ही केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या मधुर आवाजासाठीही ओळखली जाते.

Shraddha Kapoor | Social Media

हे गायलं गाणं

जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटन सोहळ्याला श्रद्धाने आशा भोसले यांचे 'आओ हुजूर तुमको' हे गाणं गाऊन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Shraddha Kapoor | Social Media

सौंदर्याचा जलवा

ग्लॅमरस लूकने श्रद्धाने रॅम्पवर सौंदर्याचा जलवा दाखवला.

Shraddha Kapoor | Social Media

NEXT: Diwali 2023: दिवाळी बोनसची सुरुवात नेमकी कशी झाली?

Diwali 2023 | Social Media
येथे क्लिक करा...