Manasvi Choudhary
हिरव्या बांगड्या हा महिलांचा सोळा श्रृगांरापैकी एक आहे. मराठी संस्कृतीनुसार महिला हातात हिरव्या बांगड्या परिधान करतात.
मकरसंक्रातीनिमित्त तुम्ही देखील काळ्या रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकता.
सणासुदीला महिला हिरव्या काचेच्या बांगड्या परिधान करतात साध्या गडद हिरव्या रंगाच्या बांगड्या कोणत्याही साडीवर उठून दिसतात.
डार्क हिरव्या बांगड्या आणि त्यांच्यामध्ये चांदीचे कडे असा देखील लूक तुम्ही मकसंक्राती काळ्या खणाच्या साडीवर करू शकता
ज्यांना काचेच्या बांगड्या फुटण्याची भीती वाटते त्यांनी हिरव्या वेलवेटच्या बांगड्या निवडू शकता बांगड्याचा लूक मॉडर्न वाटतो.
काळ्या साडीवर मोती खूप सुंदर दिसतात, त्यामुळे बांगड्यांमध्येही त्यांचा वापर करा. हिरव्या बांगड्यांच्या प्रत्येक जोडीनंतर एक मोत्याची नाजूक बांगडी घाला.