Tanvi Pol
भाजी शिजवताना त्यात थोडं तेल आणि गरम मसाला घालावा.
कांदा-लसूण यांचं नीट परतून वापर केल्यास कट चवदार होतो.
टोमॅटो नीट परतून मगच मसाले घालावेत.
भाजीला थोडं काळं मसाला किंवा खसखस-खोबरं वाटण वापरावं.
पाणी थोडं कमी आणि झाकण लावून मंद आचेवर शिजवावं.
शेवटी एक टिचकी साखर घातल्यास कट छान लागतो.
कढई ऐवजी लोखंडी किंवा मातीच्या भांड्यात भाजी केल्यास कट उठून दिसतो.