Traditional Blouse Designs: अस्सल पारंपारिक लूकसाठी हे 5 ब्लाऊज डिझाईन्स, साडीवर शोभून दिसतील

Manasvi Choudhary

अस्सल पारंपारिक लूक

सणासुदीनिमित्त महिला खास साडी नेसतात. साडीवर तुम्हाला अस्सल पारंपारिक ब्लाऊज लूक करायचा असल्यास तुम्हीही खालील पॅटर्न नक्की ट्राय करू शकता.

Blouse Designs

ब्लाऊज डिझाईन्स

सुंदर दिसण्यासाठी साडीसोबत ब्लाऊज देखील महत्वाचा आहे. तुम्ही कोणत्या डिझाईन्सचे ब्लाऊज शिवू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Blouse Designs

काठाचे ब्लाऊज

तुम्ही जर पैठणी किंवा काठपदर साडीवर ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्ही कोपरा पर्यत ब्लाऊज शिवून त्याला साडीचे मॅचिंग काठ लावू शकता.

Blouse Designs

आरी वर्क करा

जर तुमची साडी प्लेन असेल, तर ब्लाऊजवर थोडं पारंपारिक वर्क करा ज्यामध्ये तुम्ही आरीवर्क करून घेऊ शकता.

Blouse Designs

बंद गळा ब्लाऊज

पाठीमागून बंद गळा ही स्टाईल सध्या ट्रेंडमध्ये आहे तुम्ही पुढच्या बाजूला डिपनेक आणि मागे बंद गळा ठेवू शकता.Blouse Designs

Blouse Designs | Saam Tv

खणाचे ब्लाऊज

साडीच्या रंगापेक्षा तुम्ही ट्रेडिशनल खणाचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. कोणत्याही साडीवर हे ब्लाऊज उठून दिसतात.

Blouse Designs

हे दागिने घाला

पारंपारिक ब्लाऊज असेल, तर गळ्यात 'ठुशी' किंवा 'कोल्हापुरी साज' आणि कानात 'कुडी' किंवा 'बुगडी' घातल्यास लूक पूर्ण होतो.

Blouse Designs

next: Messy Bun Hairstyle: साडीवर शोभून दिसणारा मेसी बन कसा बांधायचा? स्टेप बाय स्टेप पद्धत

येथे क्लिक करा....