Traditional Saree Designs: गौरीसाठी 7 सुंदर साड्या; अस्सल पारंपरिक लूकसाठी ठरतील बेस्ट

Manasvi Choudhary

गौरी

गौरी उत्सवात गौरीची सजावट करण्याला विशेष महत्त्व असते. पारंपरिक साडीमुळे गौरीच्या सजावटीला आकर्षक लूक मिळतो. पारंपारिक लूकसाठी लेटेस्ट साडीच्या डिझाईन्स पाहा.

Traditional Saree Designs | yandex

अस्सल पैठणी साडी

महाराष्ट्राची शान असलेली पैठणी तुम्ही गौरी सजावटीसाठी निवडू शकता. पैठणी साडीच्या पोपटाची वेल, मोराची नक्षी आणि जरीचा पदर असलेली लाल, हिरवी किंवा पिवळी पैठणी प्रसिद्ध आहे.

Paithani Saree

पारंपरिक नऊवारी साडी

पेशवाई किंवा ब्राह्मणी पद्धतीने नऊवारी साडी तुम्ही गौरी सजावटीसाठी निवडू शकता.

Traditional Nauvari Saree | pinterest

खण साडी किंवा खण बॉर्डर सिल्क साडी

खणाची साडी किंवा खण बॉर्डर असलेली सिल्क साडी गौरीसाठी निवडू शकता.

Khana Border Silk Saree

बनारसी सिल्क साडी

बनारसी सिल्क साडी ही अत्यंत सुंदर दिसते. गौरी देवीसाठी तुम्ही निवडू शकता.

Banarasi Silk Saree

माहेश्वरी किंवा चंदेरी साडी

वजनाला हलकी आणि दिसायला अत्यंत एलिगंट माहेश्वरी किंवा चंदेरी सिल्क तुम्ही निवडू शकता. या साड्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

Maheshwari & Chanderi Saree

इरकल साडी

नारायणपेठ किंवा इलकल साडी पारंपरिक गौरीच्या सजावटीसाठी अत्यंत सुंदर साड्या आहेत. तुम्ही निवडू शकता.

Narayanpeth & Ilkal Saree

गडद रंगाची डिझायनर सिल्क साडी

तुम्हाला स्टायलिश लूक हवा असेल तर डिझायनर जरी वर्क असलेली आणि सुंदर बुट्या असलेली सिल्क साडी निवडू शकता, जी गौरीच्या दागिन्यांसोबत परिपूर्ण मॅच होते.

Traditional Silk Saree with Zari

NEXT: दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Why Ganpati is Kept for 1.5, 3, 5, 7 or 10 Days At Home | pinterest
येथे क्लिक करा..