Tourist Ticket | एकदाच तिकीट काढा अन् दिवसभर मुंबई फिरा

Shraddha Thik

लोकलचे तिकीट

मुंबईत लोकलने प्रवास करण्यासाठी तिकीट काढणे आवश्यक आहे.

Tourist Ticket | Yandex

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी...

तुम्हाला कामानिमित्त एकाच दिवशी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जायचे असेल तर त्यासाठी प्रत्येकवेळी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर तिकीट काढावी लागते.

Tourist Ticket | Yandex

Tourist Ticket

यासाठी रेल्वेने Tourist Ticket असा नवा उपक्रम चालू करण्यात आला आहे. या तिकीटाची किंमत ८०/- रूपये अशी आहे.

Tourist Ticket | Yandex

कितीही वेळा आणि कुठेही प्रवास

या तिकीटचा वापर केल्यास मुंबई मधून चालु होणाऱ्या कुठल्याही लोकल ट्रेन मध्ये दिवसभर कितीही वेळा आणि कुठेही प्रवास करू शकता.

Tourist Ticket | Yandex

फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास

तसेच हे Tourist तिकीट एक दिवस, तीन दिवस आणि पाच दिवसांसाठी पण उपलब्ध आहे. तसेच ते फर्स्ट क्लास तसेच सेकंड क्लाससाठीही उपलब्ध असते.

Tourist Ticket | Yandex

मुंबई लोकल ट्रेन

हे तिकीट रोहा, विरार-वसई आणि इतर सर्व मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिवसभर वापरू शकतो.

Tourist Ticket | Yandex

रिटर्न तिकीट

हे Tourist तिकीट असताना रिटर्न तिकीट काढायची गरज नाही.

Tourist Ticket | Yandex

Next : Gold Silver Price Today (1 March 2024) | सोन्या-चांदीचे दरवाढ, 10 ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार पैसे?

Gold-Silver Price Today | Yandex