Shraddha Thik
मार्चच्या सुरूवातीलाच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल दिसला आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ६३,३१० रुपये रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. तर चांदीची किंमत ७४,५०० रुपये प्रति किलो आहे.
सोने- ६३,१६० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७४,५०० प्रति किलो
सोने - ६३,३१० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७४,५०० प्रति किलो
सोने-६३,७१० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७६,२०० प्रति किलो
सोने-६३,१६० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७४,५०० प्रति किलो
सोने-६३,१६० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७४,५०० प्रति किलो