Ruchika Jadhav
ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये सर्वांनाच बाहेर कुठेतरी फिरण्यासाठी जावं वाटतं.
महाराष्ट्रात देखील ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र परदेशासारखी मौजा मजा नसते.
त्यामुळे ख्रिसमसच्या या सुट्ट्या तुम्ही पंचगणीत घालवू शकता.
सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी लोनावळा हे देखील बेस्ट ठिकाण आहे.
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरलाही भेट देऊ शकता.
थंडीच्या दिवसांत अलिबागला एकदातरी आवश्य भेट द्या.
जर मुंबईतच तुम्हाला सुट्ट्या एन्जॉय करायच्या असतील तर तुम्ही मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाला जाऊ शकता.
औरंगाबादमध्ये प्रसिद्ध लेण्या आहेत. तसेच दौलताबाद किल्ला देखील आहे.