Tourism Tips: One Day Trip करण्यासाठी हे ठिकाणं आहेत बेस्ट

Bharat Jadhav

एका दिवसाची ट्रीप

कामात व्यस्तता असल्याने आपण दूर असलेल्या ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे एका दिवसाची ट्रीप केली पाहिजे

मुंबई पश्चिमला जा

जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही मुंबई पश्चिम घाटावर जाऊ शकतात. तेथे निवांत क्षण घालवू शकता.

one day trip | pexel

बेस्ट आहे ठिकाण

तुम्ही मुंबईत राहत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.

mumbai west | mumbai travel

लोणावळा

मु्बंईच्या बाहेरील ठिकाणांचा शोध घेत असला तर लोणावळा हे उत्तम ठिकाण आहे.

lonavala | lonavla tourism

हिल स्टेशन

राज्यातील हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. तुम्ही मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत येथे वन डे ट्रीप करू शकता.

hill station | lonvala

शांत दृश्य

उन्हाळ्यात येथील हवामान उत्तम आहे. येथील निसर्गसौंदर्य दृश्ये मन प्रसन्न करत असतात. हे एक अद्भुत ठिकाण बनवतात.

नाशिक

नाशिक हे अतिशय प्रसिद्ध आहे ठिकाण आहे. येथे तुम्हाला वेगवेगळ्या वाईनची माहितीही मिळेल.

one day trip | nashik tourist

जोडीदारासोबत फिरण्याचं उत्तम ठिकाण

येथे तुम्ही तुमच्या कुटुंब आणि जोडीदारासोबत शांततेचे क्षण घालवू शकता.

one day trip | nashik tourism

खंडाळा

खंडाळा हेदेखील महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे लोणावळ्याजवळ आहे.

khandala | google

निसर्ग वेधणार तुमचं लक्ष

येथील धबधबे, हिरवळ, शांत तलाव आणि सुंदर दऱ्या पहायच्या आहेत त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

khandala | google

हेही वाचा

येथे क्लिक करा

mumbai tourism | saam Tv