Shreya Maskar
मुंबई विविधतेने नटलेली आहे. येथे निसर्गाचे सुरेख सौंदर्य पाहायला मिळते.
आज आपण अशीच एक मुंबईतील प्राचीन वस्तू विषयी जाणून घेणार आहोत.
जोगेश्वरी गुफा ही मुंबईतील जोगेश्वरी उपनगरात आहे.
जोगेश्वरी गुफेमध्ये सुंदर कोरीवकाम तुम्हाला पाहायला आवडेल.
या गुफेमध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक येथे मोठ्या संख्येने येतात.
महाशिवरात्री २-३ दिवस येथे जत्रा भरली जाते.
या गुफात जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे, यावरून या स्टेशनला जोगेश्वरी हे नाव पडले आहे.
जोगेश्वरी गुफा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
या गुफामध्ये शंकर भगवान, हनुमान, गणपती यांच्या सुंदर मूर्ती आहे.