Bharat Jadhav
महाराष्ट्रात अनेक हिल स्टेशन असून या ठिकाणांना अनेक पर्यटक भेट देत असतात. परंतु तुम्ही भेट दिली का?
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हिल स्टेशन हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे धबधबे, टेकड्या, दऱ्या, घनदाट जंगले आहेत.
माथेरान हे महाराष्ट्रातील एक छोटेसे हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही वीकेंडलाही जाऊ शकता.
लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. हे ठिकाण जोडप्यांसाठी खूप खास आहे.
खंडाळा जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेल रहिल स्टेशन . येथील सुंदर दऱ्या, गवताळ प्रदेश, आकर्षक टेकड्या, निर्मळ तलाव तुमचं लक्ष वेधून घेतील.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वसलेले इगतपुरी हिल स्टेशन निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे.
पाचगणी हिल स्टेशन लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथे निसर्गाच्या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
येथे क्लिक करा