Torna Fort : मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली, बाल वयातच महाराजांनी जिंकला किल्ला

Shreya Maskar

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तोरणा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.

Maharashtra | yandex

तोरणा किल्ला

तोरणा किल्ला हा प्रचंडगड म्हणूनही ओळखला जातो.

Torna Fort | yandex

कुठे आहे?

तोरणा किल्ला पुण्यात आहे.

fort | yandex

कसे जावे?

पुणे रेल्वे स्टेशनपासून तोरणा किल्ला जवळ आहे.

How to go | yandex

छत्रपती शिवाजी महाराज

तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी जिंकला.

Torna Fort | yandex

मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्याचा हा सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे कारण यामुळे मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.

Maratha Empire | yandex

ट्रेकिंग

तोरणा किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे.

Trekking | yandex

इतर किल्ले

तोरणा किल्ल्याच्या बाजूला राजगड, सिंहगड आणि पुरंदर किल्ला देखील आहे.

Other forts | yandex

NEXT : महाराजांचा इतिहास अनुभवा, पन्हाळगडाची सफर करा

Fort | SAAM TV
येथे क्लिक करा...