Maharashtra : महाराजांचा इतिहास अनुभवा, पन्हाळगडाची सफर करा

Shreya Maskar

कोल्हापूर

पन्हाळगड कोल्हापूरमध्ये वसलेला आहे.

Kolhapur | google

पन्हाळगड

पन्हाळगड डोंगरावर आहे.

Panhalgarh | google

हिवाळा

हिवाळ्यात पन्हाळगड पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

winter | google

इतिहासाच्या खुणा

पन्हाळगडावर जागोजागी इतिहासाच्या खुणा पाहायला मिळतात.

History | google

राजधानी

कोल्हापूरची पहिली राजधानी म्हणून पन्हाळगडाला ओळखले जाते.

Capital | google

गडाचे बांधकाम

पन्हाळगडाचे बांधकाम भोज राजाच्या कालखंडात झाले आहे.

Construction of the fort | google

मुलांसोबत पिकनिक

सुट्टीत मुलांसोबत फिरण्याचे हे बेस्ट लोकेशन आहे.

picnic | yandex

सूर्योदय-सूर्यास्त

पन्हाळगडावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.

Sunrise-Sunset | yandex

NEXT : बंजी जंपिंग अन् रिव्हर राफ्टिंग आवडते का? मग 'या' ठिकाणी करा ट्रिप प्लान

Paragliding | yandex
येथे क्लिक करा...