India : बंजी जंपिंग अन् रिव्हर राफ्टिंग आवडते का? मग 'या' ठिकाणी करा ट्रिप प्लान

Shreya Maskar

उत्तराखंड

उत्तराखंडातील ऋषिकेश हे धार्मिक स्थळासोबतच सुंदर हिल स्टेशन देखील आहे.

Uttarakhand | yandex

फिरण्याचा प्लान

कुटुंबासोबत ऋषिकेशचा प्लान करा.

Travel plan | yandex

ऋषिकेश

हिमालयाच्या पायथ्याशी गंगा नदीच्या किनारी ऋषिकेश वसलेले आहे.

Rishikesh | yandex

पॅराग्लायडिंग

पॅराग्लायडिंगचा थरारक अनुभव येथे घेता येतो.

Paragliding | yandex

बंजी जंपिंग

बंजी जंपिंग आणि रिव्हर राफ्टिंग या साहसी क्रीडा देखील येथे करता येतात.

Bungee jumping | yandex

उत्तम काळ

पावसाळा आणि हिवाळा हा ऋषिकेशला जाण्यासाठी उत्तम काळ आहे.

great time | yandex

फिरण्याची ठिकाणे

ऋषिकेशजवळ कानातल, डोडीताल आणि देवरिया ताल ही फिरण्याची उत्तम ठिकाणे आहेत.

Places to visit | yandex

नॅशनल पार्क

ऋषिकेशमधील राजाजी नॅशनल पार्कला तुम्ही मुलांसोबत भेट देऊ शकता.

National Park | yandex

NEXT : किल्ल्यावरून पाहा नद्यांचा संगम, विदर्भाचा 'हा' नजारा तुम्ही पाहिलाय का?

FORT | CANVA
येथे क्लिक करा...