Shreya Maskar
बाळापूर किल्ला विदर्भातील अकोल्यात वसलेला आहे.
औरंगजेबाचा मुलगा आझम शाह याने या किल्लाची उभारणी केली आहे.
अकोला रेल्वेस्टेशनपासून बाळापूर किल्ला जवळ आहे.
हिवाळा बाळापूर किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.
बाळापूरचा किल्ला हा राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे.
मिर्झाराजे जयसिंग यांनी आपल्या घोड्याच्या आठवणीत येथे छत्री बांधण्यात आली आहे.
मान आणि महिषी या नद्यांचे संगम जिथे होते तिथे एका टेकडीवर बाळापूरचा किल्ला बांधलेला आहे.
आजही या किल्ल्याची तटबंदी मजबूत आहे.