Shreya Maskar
पोनमुडी हे भारतातील केरळमधील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
तिरुवनंतपुरममध्ये पोनमुडी हिल स्टेशन वसलेले आहे.
कोवलम बीचपासून पोनमुडी जवळ आहे.
पोनमुडी हिवाळ्यातील निर्सग पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.
हिवाळ्यात पोनमुडी हिल स्टेशनवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
पोनमुडी हिल स्टेशन जंगलाने वेढलेले आहे.
या जंगलात विविध प्रकारचे पशु-पक्षी पाहायला मिळतात.
पोनमुडी हिल स्टेशनवर सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अद्भुत रूप पाहता येते.