Shreya Maskar
महाराष्ट्रातील तोरणमाळ हिल स्टेशन हे नवीन वर्षाच्या पहिल्या ट्रिपसाठी बेस्ट आहे.
तोरणमाळ ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी ओळखले जाते.
तोरणमाळ मच्छिंद्रनाथ गुहासाठी प्रसिद्ध आहे.
तुम्ही मुंबई ते नंदुरबार रेल्वे स्थानकापर्यंत ट्रेनने जाऊ शकता. त्यानंतर बसने तोरणमाळला जा.
तोरणमाळला स्वत:च्या कारने प्रवास केल्यास खूप खर्च येईल.
हिवाळ्यात तोरणमाळला थंडगार हवा आणि धुक्याची चादर पाहायला मिळेल.
तुम्ही मित्रमंडळींसोबत तोरणमाळला फिरण्याचा प्लान करू शकता.
येथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.