New Year Trip : नवीन वर्षात ॲडव्हेंचर करायचय? 'हे' आहेत 3 बेस्ट स्पॉट

Shreya Maskar

ऋषिकेशला भेट द्या

ऋषिकेश ॲडव्हेंचर एक्टिविटी करण्यास प्रसिद्ध आहे.

Rishikesh | yandex

ॲडव्हेंचर एक्टिविटी

ऋषिकेशला तुम्ही बाईकिंग, रिव्हर राफ्टिंग आणि ट्रेकिंग या अ‍ॅडव्हेंचर एक्टिविटी करू शकता.

Adventure Activities | yandex

रिव्हर राफ्टिंग

ऋषिकेश रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे.

River Rafting | yandex

मनालीचे सौंदर्य

हिमाचल प्रदेशातील मनालीत तुम्ही वॉटर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, स्कीइंग आणि स्नो बोर्डिंग आणि ट्रेकिंग यांचा आनंद घेऊ शकता.

Manali | yandex

कधी भेट द्यावी?

हिवाळा मनालीला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.

visit | yandex

माउंटन बाइकिंग

मनालीला तुम्ही माउंटन बाइकिंगचा आनंद घेऊ शकता.

Mountain Biking | yandex

मित्रमंडळी प्लान

या सर्व ठिकाणी तुमच्या मित्रमंडळींसोबत फिरण्याचा आनंद घ्या.

Friends Plan | yandex

फोटोशूट ठिकाण

हे तिन्ही ठिकाणे फोटोशूटसाठी उत्तम आहेत.

Photoshoot | yandex

NEXT : स्वस्त अन् मस्त हनिमून डेस्टिनेशन्स, जोडीदारासोबत घालवा क्वॉलिटी टाईम

Honeymoon Destinations | yandex
येथे क्लिक करा...