Shreya Maskar
हम्पी हे कर्नाटकात वसलेले सुंदर ठिकाण आहे.
हम्पी हे वास्तुकलेसाठा ओळखले जाते.
येथे तुम्हाला निवांत जोडीदारासोबत क्वॉलिटी टाईम घालवता येईल.
मनाली हे हनिमूनसाठी बेस्ट लोकेशन आहे.
मनालीला तुम्हाला हिरव्यागार जंगलात कॉटेज आणि हॉटेल्सला राहण्याची संधी मिळते.
तुम्ही मनालीला जोडीदारासोबत ॲडव्हेंचर एक्टिविटी देखील करू शकतो.
तामिळनाडूतील कोडाईकनाल हे हनिमूनसाठी शांत ठिकाण आहे.
येथील अदभुत नजाऱ्यात तुम्ही फोटोशूट देखील करू शकता.