Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र लग्नसराईचा सीझन सुरू आहे.
कार्यक्रम असो कि सणोत्सव महिला पांरपारिक पोशाख करतात.
महिला व मुलींना साडी नेसायला फार आवडते.
महिलांच्या साडीमध्ये विशेष लक्ष वेधून घेतं ते म्हणजे ब्लाऊज डिझाईन.
यामुळेच महिलांसाठी स्टायलिश व्हि नेक ब्लाऊज पॅटर्न सांगणार आहे.
सिंपल साडीलूकवर तुम्ही व्हि नेक गळ्याचा ब्लाऊज परिधान केल्यास तुमचा लूक सुंदर दिसेल.
ब्लाऊजच्या मागच्या बाजूला देखील तुम्ही अश्या पद्धतीने व्हि नेक करू शकता.
डिप व्हि नेक ब्लाऊज देखील सध्या ट्रेन्ड मध्ये आहे फॅन्सी साडीला तुम्ही असा लूक करू शकता.