Manasvi Choudhary
कपाळावर लाल टिकली लावण्याचे अनेक फायदे आहेत.
धार्मिकदृष्ट्या कपाळावर लाल टिकली लावणे हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
कपाळावर कुंकू लावल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
कपाळावर टिकली लावल्याने डोकेदुखी कमी होते.
कपाळाच्या मध्यभागी टिकली लावल्याने राग आणि तणाव देखील कमी होण्यासम मदत होते.
टिकली लावल्याने चेहऱ्यावरील स्नायू सक्रिय होतात त्यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुरळीत होते.
वैवाहिक महिला कपाळावर टिकली लावतात हे अत्यंत शुभ मानले जाते.