Manasvi Choudhary
साडीमध्ये प्रत्येक स्त्री ही उठून दिसते.
साडीवर स्टायलिश लूक मिळवण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करा.
फुल स्लिव्ह ब्लाऊज लूक सध्या ट्रेन्ड करत आहे.
साडीवर ऑफ शोल्डर स्लिव्ह ब्लाऊज लूक केल्याने तुम्ही उठून दिसाल.
स्वीटहार्ट नेकलाईन ब्लाऊज डिझाईन तुम्ही सिंपल साडीवर करू शकता.
एलिंगट फॅशनेबल स्टाईल करण्यासाठी तुम्ही फ्रिल लेयरिंग ब्लाऊज स्टाईल करू शकता.
डिझायनर साडी असेल तर तुम्ही अश्या पद्धतीचं फॅशन स्टेटमेंट कस्टमाइज ब्लाऊज घेऊ शकता.
सिपंल काठपदरी साडीवर तुम्ही व्हिनेक गळा ब्लाऊज डिझाइन्स करू शकता.