Manasvi Choudhary
बॉलिवूडची सौंदर्यक्विन माधुरी दिक्षीत ५६ वर्षाची आहे.
आजही माधुरी दिक्षीत तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
माधुरी दिक्षीतच्या सौंदर्याचे रहस्य नेमकं काय आहे हे जाणून घेऊया.
माधुरी दिक्षीत नियमित त्वचेची काळजी घेते.
स्किन केअर रूटिनमध्ये क्लिंझिंग, टोनिंग,मॉइश्चरायझिंग या स्टेप्स फॉलो करते.
गुलाब पाण्याचा वापर माधुरी दिक्षीत चेहऱ्यासाठी करते.
रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ तोंड धुते.
माधुरी दिक्षीत झोपण्यापूर्वी चेहऱ्याला क्रिम लावते व ती चेहऱ्याला मध लावते.
माधुरी दिक्षीत त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते यामुळे शरीरा मॉइश्चराइझ करते.