ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात सध्या अनेक लोक चपला न वापरता शुज वापरत आहेत. मग कॉलेज असो किंवा ऑफीस.
शुज हे कॅजवल पासून फॉरमल आउटफीट्सवर व्यवस्थित मॅच होतात. चला तर पाहुया भारतातले बेस्ट शुज ब्रॅंड्स.
चपलांसाठी भारतातला सुप्रसिद्ध ब्रॅंड म्हणजे बाटा. बाटाचे शुज दिर्घकाळ टिकणारे आहेत.
सगळ्यात जुना आणि टिकाऊ ब्रॅंड म्हणजे "वुडलॅंड" . हे शुज कॅनेडा येथे तयार केले जातात.
रेड शुज कंपनीचे शुज भारतात जास्त प्रमाणात विकले जातात. या ब्रॅंडचे शुड १००० पासून ३००० पर्यंत विकले जातात.
'नायके' या ब्रॅंडचे शुज बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होतील. शुजसाठी सगळ्यात आधी लक्षात येणारा ब्रॅंड हा नायके मानला जातो.
थेट जर्मनीतून भारतात 'ऐडिडास' हा ब्रॅंड प्रसिद्ध झाला आहे. हे शुज सध्या ट्रेंड म्हणून लोक विकत घेत आहेत.