Mumbai Tourism: लहान मुलांची सुट्टी घालवा खास; मुंबई जवळच्या 'या' प्रसिद्ध ठिकाणांना द्या लगेचच भेट

Saam Tv

मुलांसाठी पिकनिक प्लान

लहान मुलांना उन्हाळा आणि दिवाळी या दिवसात मोठ्या सुट्ट्या मिळतात.

Fun places for kids in Mumbai | ai

उन्हाळ्याची ट्रीप (summer vacation)

उन्हाळ्यात मुलांना तुम्ही जास्त पण किमान एक दिवस तरी काही तासांवर असलेल्या मेजेशीर, पार्क, किडझानिा अशा ठिकाणी फिरायला घेऊन गेले पाहिजे.

Summer vacations | Yandex

वॉटर किंग्डम (Water Kingdom)

वॉटर किंग्डम मध्ये मुलांना वॉटर स्लाईड्स, वेव्ह पूल, लेझी रिव्हर अशा अनेक खेळांचा आनंद मुलं घेऊ शकतात.

Water Kingdom | google

एस्सेलवर्ल्ड (EsselWorld)

वॉटर राइड्स, वॉटर पार्क आणि एक्वेरियम एक पार्क तुम्हाला एस्सेलवर्ल्डमध्ये पाहायला मिळेल.

EsselWorld | google

अ‍ॅडव्हेंचर आयलंड (Adventure Island Mumbai)

लहान मुलांना विविध राइड्स, गेम्स अ‍ॅडव्हेंचर आयलंड पाहायचे असतील तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

Madh Island | google

संजय गांधी पार्क (Sanjay Gandhi National Park)

सुंदर हिरवळ, प्राणी, ट्रेकिंग असे सायकलिंग असे सगळे अनुभव घेण्यासाठी तुम्ही संजय गांधी पार्कला भेट देऊ शकता.

Sanjay Gandhi National Park | Google

मरीन ड्राइव्ह (Marine Drive)

मुंबईच्या सुंदर निसर्गाचे समृद्राचे दर्शन द्यायचे असेल तर मरीन ड्राइव्ह हा उत्तम पर्याय आहे.

Mumbai | google

पॅगोडा (Pagoda)

लहान मुलांना धार्मिक शांतता विविध मंदिरे अशा वास्तूंसाठी तुम्ही पॅगोडाला भेट देऊ शकता.

Global Vipassana Pagoda | google

एलिफंटा लेणी ( Elephanta Caves)

एलिफंटा लेणीकडे जाण्यासाठी तुम्ही एक वेगळा प्रवास अनुभवू शकता.

Elephanta Caves | Yandex

गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty)

समुद्रकिनारा, विविध स्ट्रीट फुड आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी मुलांनी या ठिकाणांना भेट देणे योग्य आहे.

Girgaon Chowpatty | yandex

NEXT: फिरायचा प्लॅन करताय? स्वस्तात मस्त अन् फेमस 6 ठिकाणं, कुटुंबासोबत उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा

Maharashtra Tourism | google
येथे क्लिक करा