Maharashtra Tourism: फिरायचा प्लॅन करताय? स्वस्तात मस्त अन् फेमस 6 ठिकाणं, कुटुंबासोबत उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा

Saam Tv

फॅमिली ट्रीप (Family Trip)

उन्हाळा आला की कुटुंबासोबत फिरायला जायचे प्लान प्रत्येक घरात तयार होत असतील ना.

Road Trip | SAAM TV

सगळ्यात स्वस्त ट्रीप (Affordable Travel)

तुमच्याही घरात असे फिरण्याचे प्लान होत असतील तर भारतातल्या पुढील स्वस्तात मस्त आणि सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या.

Affordable Travel | google

धर्मशाळा (Dharamshala Town)

सुंदर निसर्गाचे दर्शन आणि शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही हिमाचल प्रदेश मधील धर्मशालेला भेट देऊ शकता.

Dharamshala Town | google

अथिराप्पिली (Athirappilly Water Falls)

केरळमध्ये सुंदर धबधब्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही अथिराप्पिली हा ठिकाणाला भेट द्याच.

Athirappilly Water Falls | google

अराकू व्हॅली (Araku Valley)

अराकू व्हॅली या ठिकाणाच्या परिसरात सुंदर बाग, लेण्या, विविध संस्कृतीचे लोक तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील.

Araku Valley | google

काश्मीर (Jammu and Kashmir)

श्रीनगरचे दल सरोवर, ट्यूलिप गार्डन अशी विविध ठिकाणे उन्हाळ्यात पर्यटनासाठी योग्य आहेत.

Jammu and Kashmir | google

वाराणसी (Varanasi)

विविध घाटांचा रस्ता, नागमोडी वळणे, भक्तीमय वातावरण, समृद्र अनुभवण्यासाठी तुम्ही वाराणसीला भेट देऊ शकता.

Varanasi | google

पॉंडिचेरी (Puducherry)

हे ठिकाण स्वस्तात मस्त आणि फिरण्यासाठी अनेक गोष्टींने संपन्न आहे.

Puducherry | google

NEXT: विकेंडला 1 Day Trip चा प्लान करताय? मग बदलापूरजवळील थंड हवेची ठिकाणे पाहाच

Badlapur Tourism | canva
येथे क्लिक करा