Saam Tv
कुठेतरी फिरायचंय? पण बजेट जास्त नाहीए? मग ही माहिती वाचाच.
तुम्ही बदालापूरमध्ये सुंदर निसर्ग, शांत वातावरण आणि विविध ऐतिहासिक ठिकाणी पाहू शकता. तेही अगदी कमी किमतीत. तिथे जाण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
शांतता, समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा, बोटिंग आणि फोटोसाठी उत्तम स्पॉट भोज धरणवर पाहू शकता.
रंगीबेरंगी पक्षी, नदी आणि शांतता अनुभवायची असेल तर बॅरेज रिव्हर पॉइंटला भेट देऊ शकता.
तुम्हाला फ्रेंड्ससोबत ट्रेकिंग करायची असेल तर ताहूली शिखराला भेट देऊ शकता.
शिरवली तलावाज आणि धबधबा इथे तुम्ही एकट्याने सुद्धा ट्रेकिंग करू शकता.
ऐतिहासाचा एक पुरावा म्हणजे चंदेरी किल्ला आहे. हा किल्ला सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत उघडा असतो.
हे एक शिव मंदिर आहे. जे बदलापूरच्या कोंडेश्वर येथे आहे.
तुम्हाला अद्भूत चावीच्या आकाराची विहिर पाहायची असेल तर तुम्ही शिवकालीन बारव, देवळोली या ठिकाणाला भेट देऊ शकता.